Friday, January 21, 2022

महागाईचा भडका, टॉमेटो 200 रुपये किलो तर मिर्चीचे दर 700 च्या पार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारताच्या शेजारील देश श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर पोहचत चालला आहे. कारण सध्या श्रीलंकेत नियमतपणे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर तुफान वाढले गेले आहेत. येथे एका महिन्यात खाण्यापिण्याच्या गोष्टी 15 टक्क्यांपर्यंत महागल्या आहेत.

100 ग्रॅम मिर्चीचे दर 71 रुपये झाले आहेत. म्हणजेच एक किलो मिर्ची 700 रुपयांहून अधिक किंमतीत विक्री केली जात आहे. महिन्याभरात मिर्च्यांच्या किंमती 250 टक्क्यांनी वाढल्या गेल्या आहेत.

त्याचसोबत भाज्यांचे दर सुद्धा वाढल्याने त्याचा सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव पडला आहे. जवळजवळ 2.2 कोटी लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेत सध्या इतिहासातील सर्वाधिक मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस त्याचा परकीय

चलन साठा सुमारे $1.6 अब्ज इतका घसरला होता, जे केवळ काही आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेसे होते. याच कारणामुळे सरकारला काही आवश्यक वस्तूंच्या आयातीवर बंदी लावण्यास भाग पाडले. त्यामुळेच खाद्यपदार्थ आणि अत्यावश्यक गोष्टींच्या किंमतीत वाढ झाली.

श्रीलंकेत गेल्या चार महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळजवळ 85 टक्के वाढ झाली आहे. आयातीवर बंदी घातल्याने दुधाच्या किंमतीत ही मोठी वाढ झाली आहे.तज्ञांनी सांगितले की 2019 मध्ये श्रीलंकेने पर्यटनातून सुमारे $ 4 अब्ज कमावले,

परंतु जागतिक महामारीमुळे सुमारे 90% प्रभावित झाले आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्था देखील अधिक कमकुवत झाली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना 31 वर्षीय निलुका दिलरुक्षी सांगतात की, पूर्वी ती आपल्या मुलांना दररोज मासे आणि भाज्या द्यायची.

आता आम्ही त्यांना भातासोबत भाजी देत ​​आहोत. त्यांनी सांगितले की, पूर्वी आम्ही दिवसातून तीन वेळा खायचो पण आता कधी कधी फक्त दोनदाच जेवतो.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!