Tuesday, January 18, 2022

भेंडा शिवारात भरदिवसा धाडसी चोरी… सात तोळे सोन्यासह 75 हजार लांबविले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा(तालुका प्रतिनिधी):– तालुक्यातील भेंडा शिवारात भरदिवसा धाडसी चोरी झाली असूनअज्ञात चोरट्यांनी एकनाथ खराडे घरातून 7 तोळे सोन्यासह 75 हजार लांबविल्याची घटना बुधवार दि.12 जानेवारी रोजी भरदिवसा 4.30चे दरम्यान घडली आहे.

यांबद्दल अधिक माहिती अशी की,भेंडा शिवारातील हरिहरनगर परिसरात कुकाणा-देवगाव रस्त्यालगत रहाणारे शेतकरी एकनाथ खराडे यांचे घराच्या बंद दरवाजाचा कोंयडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरातुन अंदाचे 7 तोळे सोन्याचे दागीने व रोख रुपये 75 हजार रुपये लंपास केले.

यामध्ये सुनिता एकनाथ खराडे यांचे स्वताःचे 12 ग्रॕम झुंबर , 4.5 ग्रॕम वेल (2 जोड) ,3 तोळ्याची पोत , 2 तोळ्याचे नेकलेस आणि रोख 75 हजार रुपये असा एकुण जवळपास 4 लाख 50 हजाराचा ऐवज कपाटातुन चोरीस गेला.

एकनाथ खराडे यांचे घरा लगतच असणा-या अनिता अर्जुन खराडे या घरातच होत्या. दरवाजा उघडल्याचा आवाज आला. परंतु त्यांच्या घरचेच कुणी असेल असे वाटल्याने शंका आली नाही. अवघ्या 10 मिनीटात कपाटे उचकुन काळ्या दुचाकीवरुन दोघेही पसार झाले.

सुनिता व एकनाथ खराडे त्यांच्या घरचे सर्व जण शेतात काम करत होते. नेवासा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!