Thursday, January 20, 2022

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवार 11 जानेवारीच्या तुलनेत आज (12 जानेवारी) 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचं निदान झालं आहे. तर मृतांचा आकडाही वाढला आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 46 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.तर 32 जण कोरोनामुळे दगावले आहेत. मंगळवारी कोरोना रुग्णांचा हा आकडा 34 हजार 424 इतका होता. तर 22 जणांचा मृत्यू झाला होता.

मुंबईत गेल्या चोवीस तासात 16 हजार 420 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज मृतांची संख्याही वाढली आहे. आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात 14 हजार 649 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.

सध्या राज्यात 1 लाख २ हजार 282 सक्रिय रुग्णसंख्या आहे. नागपुरात आज 1 हजार 461 जणांना कोरोनाची लागण झाली. नागपुरात हीच आकडेवारी मंगळवारी 799 इतकी होती.

तसेच राज्यामध्ये 86 रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनचे 86 पैकी 53 रुग्ण हे पुण्यातील आहेत. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा हा एकूण 1 हजार 367 इतका झाला आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!