Friday, January 21, 2022

तरुणाने सांगितला धक्कादायक अनुभव:कोरोनाचा प्रायव्हेट पार्टवरही परिणाम? 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाची वेगवेगळी लक्षणं आणि याचा परिणाम जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. मागील दोन वर्षात याबद्दल इतकं वाचलं आणि ऐकलं आहे, की यातील बहुतेक गोष्टी अनेकांच्या लक्षात राहिल्या आहेत.

मात्र, नुकतंच अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने कोरोनाबाबत अतिशय अजब आणि चिंता वाढवणारा दावा केला आहे.मिररच्या रिपोर्टनुसार, पॉडकास्टवर आपली व्यथा सांगताना या व्यक्तीने दावा केला की कोरोनाबाधित झाल्यानंतर

त्याचा प्रायव्हेट पार्ट लहान झाला आहे . या व्यक्तीने म्हटलं, की माझं वय 30 वर्ष आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात मला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर जेव्हा मी रुग्णालयातून घरी आलो, तेव्हा मी पाहिलं की माझा प्रायव्हेट पार्ट आधीच्या तुलनेत लहान झाला आहे.

कोरोनातून बरं झाल्यानंतर मला इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं होतं. जे काही औषधांवर बरं झालं, मात्र नवीन समस्या निर्माण करून गेलं.या व्यक्तीने पुढे सांगितलं, की कोरोनाची लागण होण्याआधी माझ्या प्रायव्हेट पार्टची साईज नॉर्मल होती.

मात्र आता आधीच्या तुलनेत ती कमी झाली आहे. कदाचित हे Vascular Damage मुळे झालं आहे आणि माझ्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ही समस्या आता कायम राहील. पॉडकास्टमध्ये बोलताना यूएस यूरोलॉजिस्ट एशले विंटर एमडी म्हणाले,

की हे खरं आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शमुळे प्रायव्हेट पार्टचा आकार लहान होतो.ते पुढे म्हणाले, की इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये तुम्ही अशा समस्येचा सामना करता, ज्यात प्रायव्हेट पार्ट स्वतःला स्ट्रेच करत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मनात अशा

काही भावना आल्यास त्याचा मेंदू प्रायव्हेट पार्टच्या नसांना तिथे रक्ताचा प्रवाह वाढवण्याता सिग्नल देतो. मात्र, जेव्हा असं नाही होत, तेव्हा ते स्ट्रेच होत नाही आणि याचाच परिणाम म्हणजे प्रायव्हेट पार्ट लहानच राहतो.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!