Monday, January 17, 2022

नगर ब्रेकिंग:एकाच वेळी दोन ठिकाणी सेक्स रॅकेटवर छापा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज दि. 12/01/2022 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना राहुरीतील “हॉटेल न्यू भारत” तसेच राहुरी ते शिर्डी जाणारे रोडवर “हॉटेल न्यू प्रसाद चे शेजारी” सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे .

याबाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे राहुरी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

महिला पोलीस नाईक स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1) सय्यद फरहाद इरशाद अहमद ,वय 34 रा -बुवासिंद बाबा चा दर्गा समोर, राहुरी, याच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे Cr no. 24/2022 स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक

कायदा 1956 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात.महिला पोलीस नाईक मीना नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 2) राजू शिवाजी इंगळे, रा इंदिरा नगर ,वार्ड नंबर 6 ,श्रीरामपूर याच्या विरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे cr. No.25 /2022 महिलांचा

अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आलेला आहे.या कारवाईमुळे राहुरी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, मा. डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dyspसंदीप मिटके , PI मधुकर साळवे, पो.कॉ. नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे,

गणेश फाटक, इफ्तेकार सय्यद, चा.पो.का चांद सय्यद, LPN स्वाती कोळेकर ,LPC मीना नाचन यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!