Monday, January 17, 2022

नागेबाबा अन्नपूर्णा योजनेसाठी नवले परिवाराकडून 51हजार रुपयांची देणगी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले पाटील यांचे 71 व्या वाढदिवसानिमित्त नवले परिवाराकडून नागेबाबा परीवार संचालित नागेबाबा अन्नपूर्णा योजनेसाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

अन्नपूर्णा योजना अंतर्गत नागेबाबा परिवाराकडून नगर मधील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या रुग्णांना दररोज मोफत जेवणाची सुविधा व त्यासोबत त्यांना एक सकारत्मक विचारधन पुस्तक भेट दिले जाते.या कार्यासाठी नवले परिवाराने 51 हजार रुपयांची देणगी दिली.
नागेबाबा परीवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांचे कडे रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी संचालिका सौ.रत्नमाला नवले,सिद्धांत सिड्सचे मालक किशोर नवले,रवींद्र नवले,सौ.मीरा नवले,सौ.माधुरी नवले,सिद्धांत नवले आदी उपस्थित होते.

 

 

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!