Tuesday, January 18, 2022

या फोनमध्ये बंद होणार Whatsapp

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सर्वात जास्त गप्पांपासून ते कामासाठी वापरलं जाणारं अॅप म्हणजे Whatsapp आहे. आता हेच अॅप काही जुन्या फोनमध्ये चालणार नाही. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे.

त्यामुळे तुम्ही तुमचा फोन अपडेट केला नसेल किंवा तुमचा फोन जुना असेल तर आता Whatsapp चा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. Whatsapp 2022 मध्ये साधारण 50 आयफोनसह काही अॅन्ड्रॉईड व्हर्जनवरील Whatsapp सेवा बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे.

iPhone 6S, iPhone SE, Samsung Galaxy phones, Sony Xperia M, HTC Desire 500, LG Optimus F7 सारख्या फोनचा यामध्ये समावेश आहे.

या पुढे अॅन्ड्रॉईड 4.1 आणि iOS 9 सॉफ्टवेअर असणाऱ्या मोबाईलवर देखील Whatsapp बंद होणार आहे. आर्कोस 53 प्लॅटिनम HTC Desire 500, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड II, मिनी सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपीरिया एम,

THL W8, zte grand x quad v987, ZTE ग्रँड मेमो,सॅमसंग गॅलेक्सी ऐस 2, LG ल्युसिड 2, LG Optimus F7, LG Optimus L3 II Dual, LG Optimus F5, LG Optimus L5 II,LG Optimus F3Q, Samsung Galaxy Xcover 2,

Huawei Ascend G740, Lenovo A820, Huawei Ascend Mate, ZTE V956 – UMI X2, Huawei Ascend D2, सॅमसंग गॅलेक्सी कोर, Faea F1 या फोनमध्ये Whatsapp चालणार नाही.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!