Friday, January 21, 2022

Star Health ची नवी सेवा, आता Whatsapp वरून ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांसाठी उत्तम सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना कंपनीच्या सेवा मोफत आणि घरी बसून वापरता याव्या यासाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून स्टार हेल्थचे ग्राहक एंड-टू-एंड (End to End) सेवेचा लाभ घेऊ शकतात. कॅशलेस क्लेम दाखल करण्यापासून, ग्राहक मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक काम करु शकतात. ‘झी बिजनेस’ने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे.

स्टार हेल्थने कोरोनाच्या काळात ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही सेवा सुरू केली आहे. स्टार हेल्थ आपल्या ग्राहकांना रिटेल हेल्थ, ग्रुप हेल्थ, पर्सनल अॅक्सिडेंट आणि ओव्हरसीज ट्रॅव्हल यासारखे विविध विमा कवच देते.

भारतीय आरोग्य विमा बाजारपेठेत 15.8 टक्के बाजारहिस्सा असलेली ही एक आघाडीची विमा कंपनी आहे.कंपनीने सांगितलेल्या नियमांनुसार, व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकच मेसेज पाठवायचा आहे.

>> सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून +91 95976 52225 या नंबरवर ‘Hi’ पाठवा.

>> कंपनीच्या या सेवेद्वारे तुम्ही नवीन पॉलिसी सहज खरेदी करू शकता.

>> याशिवाय तुम्ही कॅशलेस क्लेम दाखल करू शकता.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!