Friday, January 21, 2022

आरटीओ कार्यालयांचे कामकाज आता फक्त इतक्या सत्रात होणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. खबरदारी म्हणून राज्य परिवहन विभागाने राज्यातील संपूर्ण आरटीओ कार्यालयातील कामकाज दोन सत्रात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.

वाहन परवाना, वाहन नोंदणीसह इतर कामासाठी आरटीओ कार्यालयात दररोज नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीला नियंत्रणात घालण्यासाठी आता आरटीओचे कामकाज दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

राज्य परिवहन विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, आरटीओ कार्यालयात गर्दी होऊ नयेत, यासाठी आरटीओ कर्मचाऱ्यांना कामाचे दोन सत्राचे नियोजन केले आहे. पहिल्या सत्रात सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कामकाज असणार आहे.

तर दुसर सत्रे सकाळी ११ ते सायंकाळी ७ अशी वेळ असणार आहे. याशिवाय आरटीओ कार्यालयमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने कर्मचारीबरोबरच वाहनधारकांसाठी नवीन नियमावली तयार केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. आरटीओच्या कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी वाहन धारकांच्या उपस्थितीवर नियंत्रण करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!