Saturday, November 27, 2021

नामदार थोरातांचा दौरा जिव्हारी लागल्याने खासदार विखे विचलित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या बाबांच्या संदेश याप्रमाणे शिर्डीचे कोव्हिड सेंटर हे आद्यवत आणि प्रशस्त कसं करता येईल यासाठी आम्ही सर्व जण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे ,आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या माध्यमातून

जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संपर्कात आहोत याचे शल्य मनात ठेवून शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित नेते पावलोपावली फक्त राजकारण करताहेत नामदार बाळासाहेब थोरात यांचा दौरा खासदार विखे पाटील यांना जिव्हारी लागला असल्याची काँग्रेस कमिटीची शिर्डी शहर अध्यक्ष

सचिन चौगुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कुणाचा वाढता प्रादुर्भाव फक्त शिर्डी कोबी सेंटर मध्ये अजून काय सुविधा निर्माण करून देता येईल यासाठी नामदार थोरात यांनी खासदार सदाशिव लोखंडे ,आमदार डॉक्टर सुधीर तांबे ,जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या

समवेत शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली यावेळी रुग्णांना जीवनदायी ठरलेले रेमडीसीविर इंजेक्शन शिर्डीच्या सेंटरला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे असेही चौगुले यांनी सांगितले.

वाढती लोकसंख्या आणि सुविधांची कमतरता यामुळे हॉस्पिटल प्रशासन आणि कर्मचारी व प्रचंड ताण निर्माण झालेला आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त संस्थेकडून जिल्हा प्रशासनाला या सेंटरसाठी जागेचं इमारत डॉक्टर्स त्या ठिकाणी लागणारा संपूर्ण स्टाफ चहा-नाश्ता दोन वेळचे जेवण

किरकोळ औषध हे इतर साहित्य ही पूर्णपणे मोफत दिली जाते शासनाने फक्त ऑक्सिजन आणि इंजेक्शन ह्या दोनच गोष्टी प्रामुख्याने उपलब्ध करून द्यायचे आहे त्यामुळे अनेक रुग्णांची धावपळ कमी होऊन पैसा वाचणार आहेत.

यासाठी आम्ही प्रांताधिकारी ,तहसीलदार ,संस्थानचे मुख्य कार्य अधिकारी , आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच संस्थांच्या हॉस्पिटल प्रशासनाने संपर्कात आहे असेही चौगुले यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!