Tuesday, November 30, 2021

भय संपत नाही:नगर जिल्ह्यात २४ तासांत ४० जणांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोणाचे संकट हे अजून गडद होताना बघायला मिळत आहे राज्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातही तीच परिस्थिती सध्या बघायला मिळत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी नगर शहरानंतर ,राहाता ,नगर ग्रामीण, कर्जत ,श्रीरामपूर ,संगमनेर, कोपरगाव ,नेवासा ,शेवगाव ,पाथर्डी, राहुरी ,पारनेर आणि अकोले तालुक्यात कायम होता 24 तासात पुन्हा तीन हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण समोर आले.

असून यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता साडेसतरा हजारांच्या पुढे गेले असून २०५३ रुग्णांना रुग्णालयातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, तर ३ हजार ५६ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर उपचार घेणाऱ्यांची संख्या १७ हजार ६५७ इतकी झाली आहे.

दरम्यान, २४ तासांत ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८३५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५२५ आणि अँटीजेन चाचणीत १६९६ रुग्ण बाधित आढळले आहे.

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या :१,१०,१५९

उपचार सुरू असलेले रुग्ण :१७६५७

मृत्यू:१४४१

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!