Friday, January 21, 2022

जेव्हा अजित पवार म्हणतात, मुख्यमंत्री ‘आदित्य ठाकरे’ निर्णय घेतील…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना पवार यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या

संख्येत होणारी वाढ आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध कठोर करावे लागतील असं सांगितल. याबद्दल बोलताना अजित पवार यांनी बोलताना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हटलं आहे. अजित पवारांनी चुकून हा उल्लेख केल्याचे दिसत

असला तरी सोशल मीडियावर मात्र या व्हिडिओची चर्चा होतेय. हा व्हिडिओ व्हायरल झाला.राज्यात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता दिवसा जमावबंदी आणि रात्री नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र ऑक्सिजनची मागणी वाढली तर त्याबद्दलचे निर्णय मुख्यमंत्री या नात्यानं आदित्य ठाकरे साहेब घेतील..असं अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार यांनी बोलण्याच्या ओघात थेट आदित्य ठाकरे यांचाच मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!