Tuesday, May 17, 2022

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

श्रीरामपूर

येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली.

येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यात ही निवड करण्यात आली. प्रेस क्लबचे अध्यक्ष अॅड. शंकरराव आगे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

बैठकीत अध्यक्षपदी बाळासाहेब भांड यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत शिवाजी पवार, बद्रिनारायण वढणे, अनिल पांडे, करण नवले, विकास अंत्रे यांची निवड करण्यात आली.

यावेळी प्रथम बाळासाहेब भांड यांनी प्रेस क्लबच्या कामकाजाविषयी माहिती विषद केली. बाळासाहेब आगे यांनी जमाखर्चाचे सविस्तर विवेचन केले. रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ, मनोज आगे, सुनील नवले, विवेक लोहकणे, महेश माळवे, रवि भागवत, गौरव साळुंखे आदी उपस्थित होते. आभार अनिल पांडे यांनी मानले. प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणीचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!