Tuesday, May 17, 2022

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे
वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

दहिगाव-ने येथे डॉ.क्षितिज घुले पाटील शेवगाव तालुका युवा मंचतर्फे डॉ. क्षितिज घुले पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मंचतर्फे कुठलाही डामडौल व बडेजाव न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उसतोडणी मजूरांबरोबर केक कापून डॉ.घुले यांचे हस्ते उसतोडणी मजूरांना उबदार ब्लॅकेट वाटप करून करण्यात आले. युवा मंचाचे सदस्य अविनाश मरकड, रोहन साबळे, अभिजित लांडे, कृष्णा सातपुते, संकेत वांढेकर,भागवत बडे,अमोल भोसले,निखिल वाणी,धनंजय घुले,नवनाथ वारुळे,सूरज पानकर,आदींनी हा ब्लॅंकेट वाटपाचा
हा सामाजिक उपक्रम दहिगाव ने, भाविनिमगाव, देवटकळी, ढोरजळगाव, आव्हाने, गराडवाडी, मलकापूर गावात राबवला.

खरेदी विक्री संघ संचालक बाळासाहेब जाधव, सरपंच सुभाष पवार, सतीष धोंडे, गणेश जगदाळे, पांडुरंग मरकड, माऊली निमसे, ज्ञानदेव खरड, अशोक मेरड, आबासाहेब काळे, अध्यक्ष शब्बीर शेख, उपाध्यक्ष उपाध्यक्ष बाळासाहेब मरकड, संभाजी गवळी, रामकिसन जाधव, चंद्रकांत जोशी, प्रा. मकरंद बारगुजे, श्रीराम मरकड, अशोकराव लोढे, आप्पासाहेब खंडागळे, शंकर मरकड, अशोक लोढे आदींसह नागरिक उपस्थित होते.

डॉ. क्षितिज घुले...

ऊसतोड मजूर असोत की इतर मोलमजूर कामगार असो, हे शेतकरी वर्गाचे खरे साथीदार असून वेळेवर कामाचा उरक देणारा कष्टकरी कामगार हाच शेतकऱ्यांचा खरा आधार असल्याचे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले.

 

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!