Tuesday, November 30, 2021

हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :लोकप्रिय तामिळ अभिनेता विवेक यांचं चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात शनिवारी सकाळी निधन झालं. रूग्णालयातून मेडिकल बुलेटिन घेऊन ही धक्कादायक माहिती देण्यात आली.

पहाटे 4.35 च्या सुमारास अभिनेता विवेक यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. वयाच्या 59 व्या वर्षी कॉमेडी अभिनेत्याने गुरूवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. (अभिनेता विवेक यांना हृदयविकाराचा झटका, रूग्णालयात दाखल)

शुक्रवारी त्यांनी छातीत दुखू लागलं आणि चक्कर येऊन ते कोसळले. तेव्हा त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केलं होतं. गुरूवारी 59 वर्षांचे अभिनेता विवेक यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!