Friday, July 1, 2022

नगर जिल्ह्याच्या शेजारी चक्क:निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला बायको पाहिजे;अटी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबादमध्ये एक ३५ वर्षीय व्यक्ती आपल्या बॅनरमुळे चर्चेत आला आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला बायको हवी आहे, अशी जाहिरात करणारा बॅनर या व्यक्तीने

शहरातील मुख्य ठिकाणी लावला असून, हे बॅनर शहरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.रमेश पाटील नावाच्या ३५ वर्षे व्यक्तीने औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात एक बॅनर लावला आहे. ज्यावर, मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही.

त्यामुळे मला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे आहे, असा बॅनर पाटील यांनी लावलं आहे. त्यांच्या या बॅनरची शहरात चर्चा असून, सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो व्हायरल होत आहे.विशेष म्हणजे पाटील यांनी या जाहिरातसोबतच

काही अटी शर्ती सुद्धा ठेवल्या आहेत. ज्यात जातीची कोणतीही अट असणार नाही. वय वर्ष २५ ते ४० असावे,अविवाहित, विधवा, घटस्फोटीत सुद्धा चालेल. पण दोन मुलांपेक्षा आधीक अपत्य चालणार नाही.

औरंगाबाद मधील रमेश पाटील यांचं हे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम वरील अनेक व्हायरल पेजवर या फोटोला शेअर केले जात आहे. तर यावर कमेंट करणाऱ्यांची संख्या सुध्दा मोठ्याप्रमाणात आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!