Friday, December 3, 2021

पाईप लाईनमध्ये मेलेली गाय;घाण पाणी पिण्याची वेळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या साठवण तलावाच्या गोंधवणी पुलाजवळील पाईप लाईनमध्ये एक मेलेली गाय अडकल्याने दुर्गंधी सुटली. हे सर्व दूषित पाणी तलावात गेले.

पालिकेच्या दुर्लक्षामुळे श्रीरामपूरच्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त असे घाण पाणी पिण्याची वेळ आली आहे.जवळपासच्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. परंतू सुस्त झालेल्या पाणीपुरवठा विभागाने त्या नागरिकांची दखलसुद्धा घेतली नाही.

शेवटी नाईलाजाने काही नागरिकांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी आरोग्य खात्याचे लोक तिथे पाठवून पाईपलाईनमध्ये अडकलेली मृत गाय अक्षरश: ओढून काढली. साठवण तलावामध्ये पाणी घेण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडल्याने नागरिकांनी तीव्र

नाराजी व्यक्त केली आहे.तलावांमध्ये मृत जनावरे आणि मृत माणसे वाहून यायला लागल्याने असे दूषित पाणी शहरवासीयांना प्यावे लागत आहे. शहराच्या अनेक भागात पाईप लाईन जुन्या झाल्या आहेत. त्या बदलण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!