Wednesday, December 8, 2021

अहमदनगर जिल्ह्यात शनिवार व रविवार दाेन दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : काेराेना संसर्गापुढे जिल्हा प्रशासन आणि आराेग्य यंत्रणा हतबल झाली असली, तरी हार मानलेली नाही. औषध आणि उपचारासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा तुटवडा आहे. त्यातून मार्ग काढण्याची विविध उपाय प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी केली जात

आहे. त्यातच काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विकेंड लाॅकडाऊन ऐवजी शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे.

या दाेन दिवसाच्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये फक्त वैद्यकीय सेवा सुरू राहतील. इतर अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी काल सायंकाळी उशिरा ऑनलाईन बैठकीत तहसिलदार यांना सूचना दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

काेराेना संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी तातडीची प्रशासकीय बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, तहसील कार्यालायातील अधिकार्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या हाेत्या.

महापालिकेचे अधिकारी वगळता इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी उपस्थित राहिले. परंतु या महत्त्वपूर्ण बैठकीकडे महापालिकेने पाठ फिरवली.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!