Saturday, July 2, 2022

अत्यंत महत्त्वाचे:आता प्रत्येकसाठी एकच डिजिटल आयडी;पॅन, आधार, पासपोर्टसह

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी काळात देशातील प्रत्येक व्यक्तीकडे एकच डिजिटल आयडी असणार आहे. यासोबत आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसह सर्व कागदपत्रे एकमेकांशी लिंक करण्यात येतील. म्हणजेच, आधार,

पॅन किंवा ड्रायव्हिंग लायसन्स च्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला वेगळे आयडी देण्याची गरज राहाणार नाही. इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. ज्यानुसार MeitY ने सेंट्रलाइज्ड डिजिटल आयडेंटिटीज चे नवीन मॉडेल प्रस्तावित केले आहे.

प्रस्तावित मसुद्यात, मंत्रालयाने सुचवले आहे की, ही एकीकृत डिजिटल ओळख ही सर्व ओळखपत्रांना नियंत्रणात ठेवून नागरिकांना सक्षम करेल आणि त्यांना कोणत्या उद्देशासाठी ते वापरायचे आहे ते निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध केले जातील.

हा प्रस्ताव लवकरच सार्वजनिक होण्याची अपेक्षा आहे आणि मंत्रालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत सार्वजनिक मते मागविण्यात येणार आहेत. सर्व राज्यांचे ओळखपत्रही जोडले जातीलया एकात्मिक डिजिटल ओळख योजनेअंतर्गत केंद्र तसेच विविध राज्यांची

ओळखपत्रेही एकत्र करण्यात येतील. तसेच ही डिजिटल आयडी EKYC द्वारे इतर थर्ड पार्टी सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी वापरली जाऊ शकते. पुढे, नागरिकांच्या सर्व डिजिटल ओळखपत्र एकमेकांशी जोडले जाऊ शकतात, ज्यामुळे प्रस्तावानुसार

वारंवार व्हेरिफिकेशन प्रक्रियेची गरज राहाणार नाही.2.0 आवृत्ती मध्ये, InDEA एक फ्रेमवर्क प्रस्तावित केले आहे जे सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना IT आर्किटेक्चर तयार करण्यास आणि डिझाइन करण्यास परवानगी देते.

जे त्यांच्या संस्थात्मक मर्यादेच्या पलीकडे असू शकते, जे त्यांना ग्राहकांना सर्वसमावेशक आणि एकात्मिक सेवा वितरीत करण्यास सक्षम करते.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!