Saturday, July 2, 2022

कोरोना लसीचा खरच महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम?वाचा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या लसीमुळे महिलांच्या मासिक पाळीत बदल होतो की नाही याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही डेटावरून असं दिसून आलंय की, कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मासिक पाळीत बदल होत असल्याचं दिसून आलंय.

परंतु आतापर्यंत याला कोणताही वैज्ञानिक पुरावा असल्याचं समोर आलेलं नाही.ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील एका पेपरमध्ये डॉ व्हिक्टोरिया मेल म्हणाले, एका अमेरिकन मासिक पाळीच्या ट्रॅकिंग अॅपमध्ये आढळून आलंय की लसीचा

दुसरा डोस घेतल्यानंतर, सुमारे 4,000 महिलांमध्ये पुढील मासिक पाळी येण्यास एक दिवस उशीर झाला. परंतु त्यानंतर दुसऱ्यावेळी मासिक पाळी वेळेवर आली.डॉ माले पुढे यांनी पुढे म्हटलं की, महिलांना मासिक पाळीदरम्यान अडचण येऊ नये म्हणून ब्रिटनमध्ये लस

घेण्याचं अंतर 8 आठवड्यांचं आहे. एका अभ्यासात असं दिसून आलंय की, लस घेतलेल्या 10 पैकी एका महिलेमध्ये, मासिक पाळीचा कालावधी 8 दिवसांनी वाढला होता. परंतु दोन मासिक पाळीनंतर सर्वकाही सामन्य झाल्याचं समोर आलं.

नॉर्वेमध्ये आणखी एक अभ्यास केला गेला. यामध्ये 5600 महिलांचा समावेश करण्यात आला होता. यातील 40 टक्के महिलांच्या मासिक पाळीत बदल लस घेण्यापूर्वीच दिसून आले. दरम्यान अनेक महिलांनी लस घेतल्यानंतर मासिक पाळीत पूर्वीपेक्षा जास्त रक्तस्त्राव झाल्याचं सांगितलं.

डॉ. माले यांच्या सांगण्यानुसार, लस घेतल्यानंतर मासिक पाळीत किरकोळ बदल शक्य आहेत. परंतु स्त्रीचं शरीर अशा प्रकारे असतं की ते नैसर्गिक पद्धतीने सर्वकाही सामान्य करू शकतं.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!