Tuesday, November 30, 2021

नगरचे पालकमंत्री नगरमध्ये आले तर टूरवर आल्यासारखे येतात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :नगर जिल्ह्यात करोनाची परिस्थिती बिकट झाली आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, इंजेक्शन मिळत नाही. लोकांचे आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून फोन येतातय. मंत्री निष्क्रिय आहेत. परिस्थिती हाताळण्यात सरकारला पूर्ण अपयश आले आहे.

नगरचे पालकमंत्री तर नगरला फिरकायला तयार नाहीत. प्रशासन काम करीत आहे, पण पालकमंत्री पूर्णवेळ नसल्याने यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत होत नाहीय. पालकमंत्री नगरमध्ये आले तर टूरवर आल्यासारखे येतात व जातात.

त्यांनी सगळ्या नगरला वार्‍यावर सोडून दिले आहे. करोना उपाययोजनांची जिल्ह्यात अतिशय दयनीय व विदारक अवस्था आहे, अशी टिका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केली आहे.

नगरमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही टिका केली. मी सुध्दा पालकमंत्री होतो असेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!