Friday, July 1, 2022

1 फेब्रुवारीपासून या नियमांमध्ये बदल, आजच जाणून घ्या नाहीतर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: 1 फेब्रुवारीपासून बँकांसंबंधीत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. तुम्ही देखील बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी या बदलांबद्दल जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

चेक पेमेंट, एटीएम, गॅस सिलिंडरसह अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी १ तारखेपासून ऑनलाइन व्यवहार

करणे महाग होणार आहे. SBI च्या IMPS व्यवहारांमध्ये 2 ते 5 लाखांचा स्लॅब जोडला जाईल, ज्यासाठी तुमच्याकडून प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये अधिक GST आकारला जाईल.

याशिवाय 1 फेब्रुवारीला गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी सर्व शहरांतील गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले जातील.

पंजाब नॅशनल बँक १ फेब्रुवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करणार आहे. देशभरात एटीएम फसवणूक रोखण्यासाठी बँकेने काही खास नियम केले आहेत. 1 फेब्रुवारीपासून PNB ग्राहक नॉन-ईएमव्ही (EMV) एटीएम मशीनमधून पैसे काढू शकणार नाहीत.

बँक ऑफ बडोदामध्ये  खाते असलेल्या ग्राहकांसाठी उद्यापासून मोठा बदल होणार आहे. बँक 1 फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलणार आहे. 1 तारखेपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन आवश्यक असेल. कन्फर्मेशन नसेल तर चेक परत केला जाईल.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!