Wednesday, December 8, 2021

धक्कादायक: जूनमध्ये दरदिवशी 2300 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होणार?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्युज :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढलेला असताना तुम्ही निष्काळजीपणा करत असाल तर वेळीच सावध व्हा. दुसऱ्या लाटेचा कहर दिवसे न् दिवस वाढतच जात आहे.

रोज हजारो लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असून कोरोना बळींची संख्याही वाढताना दिसत आहे. एका रिपोर्टच्या निष्कर्षात तर तर जून महिन्यात देशात दरदिवशी 2300 रुग्ण दगावण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे आताच सावध व्हा. निष्काळजीपणा करू नका, असं आवाहन करण्यात येत आहे.लान्सेट कोविड- 19 कमिशनच्या अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार भारतात रोज कोरोनामुळे दगावणाऱ्यांचा आकडा 1750 वर जाण्याची शक्यता आहे.

जूनच्या आधी ही संख्या 2320वर जाऊ शकते. लान्सेट कोवि-19 कमिशनचा हा अहवाल भारत सरकारच्या कोरोना टास्क फोर्सने तयार केला आहे. ‘भारतातील कोरोची दुसरी लाट आणि तातडीच्या उपाययोजना’ या शिर्षकाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

त्यात काही महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करण्यात आले आहेत. त्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.पहिल्या लाटेवेळी कोरोनाची 10 हजार रुग्णसंख्या 80 हजार होण्यासाठी 83 दिवस लागत होते.

मात्र, यावर्षी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत केवळ 40 दिवसातच हा आकडा 80 घरात जात आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!