Friday, July 1, 2022

या 10 ते 12 आयडीया तुम्हाला पगारा इतकेच पैसे मिळवून देणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीमध्ये मर्यादीत उत्पन्न असते. नोकरीमधून मिळणाऱ्या पैशांमधून फक्त आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतात. मात्र व्यवसायाचे तसे नसते व्यवसायामधून तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळते, या पैशांमधून तुम्ही केवळ तुमच्या

गरजाच नाही तर तुमची सर्व स्वप्ने देखील साकार करू शकता. मात्र व्यवसायामध्ये देखील रिस्क असतेच, एखाद्या कारणामुळे व्यवसाय ठप्प झाला तर संबंधित व्यक्ती कर्जबाजारी होते. त्यामुळे आपण अनेकवेळा विचार करत असतो की नोकरी

चांगली की व्यवसाय? मात्र तुम्हाला जर नोकरी करता करता अशा काही आयडीया मिळाल्या तर ज्याच्या माध्यमातून तुम्ही अतिरिक्त उत्पन्न कमाऊ शकता?

1 ) कंटेन मॅनेजमेंट – तुम्हाला जर सोशल मीडिया विशेष: फेसबूक, ट्विटर, इस्टाग्राम या सारख्या सामाजिक माध्यमांची उत्तम जाण असेल तर ही संधी तुमच्यासाठी अतिरिक्त पैसे मिळवण्याचे साधन ठरू शकते. सोशल मीडियावर दरदिवशी मोठ्या प्रमाणात कंटेन तयार होत असते, त्याला मॅनेज करण्यासाठी त्यातील तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते.

2)  व्हर्चूअल असिस्टंट – व्हर्चूअल असिस्टंट हा देखील ऑनलाईन पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचे व्हर्चूअल असिस्टंट बनून त्याबदल्यात त्याच्याकडून पैसे घेऊ शकता.

3) ग्राफिक डिझायनर – तुम्ही जर एक चांगले ग्राफिक डिझायनर असाल तर ऑनलाईन प्लॅटफॉमच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या हजारो रुपये मिळू शकता.

4) डिस्कॉर्ड सर्व्हर क्रिएटर्स – तुमच्याकडे जर वेबसाईट डेव्हलप करण्याचे तसेच तिला उत्तमपणे सजवण्यासाठी आवश्यक कौशल्य असेल तर या माध्यमातून देखील तुम्ही उत्तम कमाई करू शकता.

5) एनएफटी – तुमच्या अंगात जर एखादी चांगली कला असेल जसे तुम्ही उत्तम गात असाल, किंवा चांगला डान्स करत असाल तर अशा आपल्या कलेल्या बळावर तुम्ही तुमचा एक ऑडियन्स वर्ग निर्माण करून पैशांची कमाई करू शकता.

6) ऑडिओ इडिटिंग – तुम्हाला जर साऊंडचे उत्तम ज्ञान असेल तर ही संधी तुमच्यासाठी तुम्ही याच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या हजारो रुपये मिळू शकता.

7) व्हिडीओ इडिटिंग – ऑडिओ प्रमाणेच व्हिडीओ इडिटिंगचे देखील आहे. तुम्हाला जर व्हिडीओ इडिटिंगचे नॉलेज असेस तर तुम्ही ऑनलाई किंवा ऑफलाईन पद्धतीने नोकरी व्यतिरिक्त पैशांची कमाई करू शकता.

8) ट्रान्सलेटर – तुम्हाला जर कोणत्याही दोन भाषांचं विशेष: इग्रजीचे उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सलेशनची कामे देखील घेऊ शकता.

9) रेफर अँण्ड अर्ण – ऑनलाईन पद्धतीने पैस कमवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही विविध ऑनलाईन प्रोडक्ट आपल्या मित्रांना रेफर करून त्याद्वारे देखील पैशांची कमाई करू शकता.

10) पेड न्यूज लेटर – तुम्ही जर एक चांगले लेखक असाल आणि तुम्ही सतत काहीना काही चांगल्या दर्जाचे लिखान सोशल मीडियावर अपलोड करत असला तर कालंतराने तुमचा एक मोठा चहाता वर्ग निर्माण होतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या साहित्यासाठी एक ठकाविक फी देखिल आकारू शकता.

11)  जाहिरात – तुमचे जर एखादे युट्यूब चॅनल असेल आणि त्याला पुरेशा प्रमाणात फॉओलअर असतील तर तुम्ही तुमच्या चॅनसाठी जाहिराती मिळून देखील कमाई करू शकाता. तुम्ही तुमच्या नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त इनकम कसे करू शकाता, हेच सांगणार एक व्हीडिओ    Ankur Warikoo यांच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

12)  कंटेन रायटर – तुम्हाला जर चांगले लिहिता येत असेल, तर तुम्ही कंटेनच्या माध्यमातून हजारो रुपये कमाऊ शकता. तुम्ही तुमचे लेख, कवीता किंवा ब्लॉगच्या माध्यमातून पैसे  अर्ण करू शकता. तसेच नोकरी करता करता एखाद्या कंपनीसाठी पार्ट टाईम ऑनलाईन कंटेन रायटरचे देखील काम करू शकता.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!