Thursday, June 30, 2022

नगर जिल्ह्यातील घटना:ड्रायव्हरचा खून करून मृतदेह जाळून टाकला अखेर….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ड्रायव्हरचा खून करून प्रेत सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळून पुरावा नष्ट करणारा व 11 वर्ष ओळख लपवून राहणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

अभिमान ऊर्फ भरत मारूती सानप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.23 मार्च 2011 रोजी फिर्यादी नितीन सखाराम सोनवणे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात येथे फिर्याद दिली. फिर्यादीचा भाऊ अनिल सोनवणे यास जबर मारहाण व घातपात

करण्यासाठी अपहरण करून ट्रक मधील पाच लाख 48 हजार 940 रूपयांची बायडींग वायर बळजबरीने चोरुन नेली आहे. गुन्हा भरत मारूती सानप (रा. खडकवाड जि. बीड) हा स्वतःचे नावात बदल करून व ओळख लपवून राहत आहे, अशी

माहिती तपास पथकास मिळाल्याने त्यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास कन्हेरवाडी (ता. परळी जि. बीड) येथुन ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव अभिमान मारूती सानप असे चुकीचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखविताच

अनिल सोनवणे याला मारून सिंधखेड राजा येथे ट्रकमधील अंथरूण व पांघरूण घेण्याचे कपडे व नाल्या जवळील सुकलेले गवत त्याचे अंगावर टाकून त्यास पेटवून देवुन तेथून निघून आलो, अशी कबुली त्याने दिली.

पाथर्डी पोलीस ठाण्यात 2011 साली दाखल असलेला घातपाताचेदृष्टीने अपहरण व जबरी चोरी गुन्ह्यातील आरोपी भरत मारूती सानप हा पसार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!