Friday, July 1, 2022

रेल्वेत निघाली नोकरभरती, शैक्षणिक पात्रता दहावी पास

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: रेल्वेत नोकरभरती निघाली आहे. या जागांसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे. इतकेच नाही तर सर्व जागा या महाराष्ट्रात आहेत. रेल्वेने याबाबत परिपत्रक जारी करून

माहिती दिली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकता. रेल्वेत २ हजार ४२२ जागांसाठी नोकरभरती निघाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची तारीख ही १६ फेब्रुवारी आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

पुणे, भुसावळ, पुणे, सोलापूर आणि नागपूरमध्ये ही नोकरभरती आहे. १६ फेब्रुवारी रोजी अर्ज करण्याची तारीख आहे. या नोकरीसाठी अर्जदाराचे वय कमीत कमी दहावी असणे गरजेचे आहे.

तसेच अर्जदाराला दहावीत कमीत कमी ५० टाक्के गुण असावी अशी अट आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरीटवर होणार आहे .

सध्या रेल्वेमध्ये २ लाख ६५ हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत ही माहिती दिली होती. सध्या रेल्वेमध्ये २ लाख ६५ हजार ५४७ पद रिक्त आहेत. त्यात २ हजार १७७ जागा

या गॅजेटेड आणि २ लाख ६३ हजार ३७० जागा नॉन गॅजेटेड आहे. ही पदं भरण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नोकरभरती करणार आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेत एकूण २ लाख ६५ हजार ५४७ जागा रिक्त आहेत. त्यातील गॅजेट

पदावरील मध्य रेल्वेत ५६, ईस्ट कोस्ट रेल्वेत ८७, इस्टर्न रेल्वेत १९५, ईस्ट सेंट्रल रेल्वेत १७०, मेट्रो रेल्वेत२२, नॉर्थ सेंट्र रेल्वेत १४१, नॉर्थ इस्टरन रेल्वेत ६२, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेत ११२, नॉर्दन रेल्वेत, १५, नॉर्थ वेस्टर्न रेल्वेत १००, साऊथ सेंट्रल रेल्वेत ४३,

साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेत ८८, साऊथ इस्टरन रेल्वेत १३७, साऊदर्न रेल्वेत ६५, वेस्ट सेंट्र रेल्वेत ५९, वेस्टर्न रेल्वेत १७२ आणि इतर ठिकाणी ५०७ जागा रिक्त आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!