Thursday, June 30, 2022

नगर ब्रेकिंग:लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी घडली आहे.गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) असे

गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. नगर तालुक्यातील तरूणीने फिर्याद दिली आहे.नगर तालुक्यातील तरूणी खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिची गणेश मडके सोबत ओळख झाली होती.

गणेशला फिर्यादी या दिव्यांग असल्याची माहिती होती. फिर्यादीला गणेशने लग्न करण्याचे अमिष दाखविले. त्याने ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 या दरम्यान तिच्यावर अत्याचार केला. तसेच गणेशने

फिर्यादीकडून वेळोवेळी 95 हजार रूपये उसने घेतले ते परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. तुला काय करायचे ते कर, तू माझ्या विरोधात पोलीस केस केल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही

अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!