Tuesday, November 30, 2021

यशवंतराव गडाखांची प्रकृती नाजूक. पुण्यात उपचार चालू…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये कोरोनाशी झुंज देत असताना त्यांचे पुत्र प्रशांत गडाख यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,

गेल्या काही दिवसांपासून माझे वडील पुण्याला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे अ‍ॅडमिट आहेत. त्यांना भेटता येत नाही, भेटण्यास देखील मनाई आहे. ते सिरीयस आजारी आहे. मला तुमच्याकडून सहानभूती नको.

साहेब अनेक प्रार्थना स्थळांवर नेहमी सांगत असतात जिथं सायन्स संपत तिथून पुढं अध्यात्म सुरू होत. नेवाश्यात, नगर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातलाय. आपल्याला सगळ्यांनाच आता प्रार्थना मागायची आहे.

आपण आपापल्या घरी राहून प्रार्थना करायची प्रार्थनेतनं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सायन्स आणि अध्यात्म यांच्या मेळातून आपल्या साहेबांना लवकरच बर करू धन्यवाद … या पोस्ट सोबतच त्यांनी गडाख यांचा

दवाखान्यात उपचार घेत असलेला फोटो ही शेअर केला आहे. खासदार यशवंतराव गडाख यांची प्रकृती नाजूक बनली आहे, त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी नगर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी देवाकडे प्रार्थना केल्या आहेत. गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना 7 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती.

कुटुंबातील इतर सदस्य यातून सहिसलामत बाहेर आले मात्र गडाख यांचे वय व काही जुन्या व्याधींमुळे त्यांना त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील मंगेशकर हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!