Saturday, July 2, 2022

असे मुले मुलींना आवडतात? मुली कशा करतात पारख? जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुलींना नेमके कोणत्या प्रकारचे मुले आवडतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. मुली मुलांमधील स्वभाव आणि लहान सहान गोष्टी बघत असतात. मुलांच्या वर्तनावरून मुली पारख करत असतात.

तुमचेही कुणावर प्रेम असेल तर मुलींना मुलांमध्ये नेमकं काय आवडतं आणि काय नाही आवडत याची माहिती तुम्हाला असायला हवी.अनेक मुलं असतात जे स्वतःला ग्रेट समजतात आणि इतर लोकांना तुच्छ समजतात.

अशी मुलं आपल्याच धुंदीत जगत असतात. अशा प्रकारची मुलं मुलींना बिल्कूल आवडत नाही. अशा प्रकारचा स्वभाव असल्यास मुलं नक्कीच रिजेक्ट होतील.

काही मुलांना उपदेश देणे, आपण जे म्हणतो तेच बरोबर आहे असे सांगण्याची सवय असते. प्रत्येक बाबतीत लूडबूड करण्याचाही काही मुलांचा स्वभाव असतो. प्रत्येक वेळी मुलांनी आपल्याला काही

गोष्टी सांगितल्या पाहिजे असे मुलींना बिल्कूल आवडत नाही. एकत्र असताना चांगला वेळ घालवणे अशी मुलींची अपेक्षा असते. अशा वेळी मुलींना आपलं ऐकणारी मुलं जास्त भावतात.

माणसं तशी स्वभाव. अनेक मुले असतात त्यांचा स्वभाव डॉमिनेट करणारा असतो. हे करू नको, ते करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको असे सांगणारेही मुले असतात. काही मुले आपल्या जोडीदाराला

नियंत्रणात ठेवून पाहतात. काही जण काळजीपोटी असे बोलत असतात परंतु प्रत्येक मुलीला असा स्वभाव आवडेलच असे नाही. जो मुलगा तिला पूर्ण स्वातंत्र्य देईल, तिला मदत करेल अशा स्वभावाची मुले मुलींना आवडतात.

काही मुलांचा स्वभाव असतो फक्त हो ला हो म्हणणे. अशा प्रकारची मुले मुलींना बिल्कूल आवडत नाहीत. ज्या मुलांची स्वतःची अशी भूमिका असते, ज्या मुलांकडे आत्मविश्वास असतो आणि स्वतःच्या

 बळावर धोका पत्करणे आणि कठोर निर्णय घेणारे मुले मुलींना आवडतात. कठीण काळात सोबत असणारी मुले मुलींना आवडतात.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!