Saturday, July 2, 2022

आरोग्य:सतत अंगावरून पांढरं जातंय? ही असू शकतात कारणं

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेक महिलांना व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच अंगावरून पांढरं जाण्याची समस्या असते.दरम्यान यापूर्वी अनेक कारणं असू शकतात. यामध्ये यीस्ट इंफेक्शन, अस्वच्छता

यामुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. असं होत असल्यास महिलांनी याकडे दुर्लक्ष न करता उपचार करून घ्यावेत.अनेकदा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियल

इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी महिलांना स्वच्छता बाळगणं फार गरजेचं आहे. गरज भासल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.

व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही ही तक्रार महिलांमध्ये उद्भवू शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुमच्या आहारात फायबरचा समावेश करावा. ज्यामध्ये तुम्ही ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करू शकता.

अनेक महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्जचं कारण हे ताणतणाव देखील असू शकतं. ताणतणाव दूर करण्यासाठी तुम्ही ब्रीदींग एक्सरसाईज, योगा आणि मेडिटेशनची मदत घेऊ शकता.

एखाद्या महिलेचे सातत्याने गर्भपात होत असतील तर व्हाईट डिस्चार्जची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक उपायांचा वापर केला पाहिजे.

यीस्‍ट इन्फेक्‍शनची लक्षणं दिसू लागल्यावर पिरीयड्पूर्वी व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो. यावेळी तातडीने डॉक्टरांशी बोलून उपचार घ्यावेत.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!