माय महाराष्ट्र न्यूज:एका रिपोर्टरच्या मागे जे घडलं ते फार लाजीरवाणं होतं. लाईव्ह सुरू होतं. त्यावेळी पत्रकार आपली माहिती सांगत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे जे घडतं
ते फारच लाजीरवाणं आहे. रिपोर्टच्या मागे दोन जण एकमेकांना किस करत सुटतात. पुढे लाईव्ह सुरू आहे याचं भानंही त्यांना नसतं. लाईव्ह सुरू असताना रिपोर्टरच्या मागे अश्लील चाळे सुरू झाले.
या व्हिडीओमध्ये दोघंही पुरुष असल्याचं दिसत आहे. त्यांनी कॅमेऱ्यासमोर किस करायला सुरुवात केली. पुढे लाईव्ह कॅमेऱ्या सुरू आहे याचं त्यांना भान नव्हतं ते आपल्याच धुंदीत होते.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हे लोक कोण आहेत त्यांनी असं का केलं याबाबत कोणतीही माहिती सध्या समोर आली नाही. मात्र हे दोघं LGBT कम्युनिटीचे
असल्याची केवळ चर्चा होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र खूप गोंधळ उडाला. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा आहे.