Tuesday, November 30, 2021

2 कारणाने कोरोना इतका भयंकर होतोय?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णांची वाढती संख्या पाहाता केंद्र आणि राज्य सरकार अनेक महत्त्वच्या भूमिका बजावत आहेत. तरीदेखील रूग्णांचा आकडा सध्या मंदावताना दिसत नाही.

गेल्या वर्षी आलेलं हे कोरोना वादळ अधिक तिव्र होत आहे. त्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरीकाने सतर्क राहाण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. तर कोरोना दिवसागणिक इतका

भयंकर का होत आहे. याची 2 कारणं AIIMSचे संचालक रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria)यांनी सांगितली आहेत.संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याचं पहिलं कारण म्हणजे, जेव्हा जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाली.

तेव्हा सर्वत्र कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसून आलं. याच दरम्यान कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. शिवाय गुलेरिया यांनी लस 100 टक्के परिणामकारक नसते. आपण देखील परिस्थितीचं बाळगायला हवं.

लस दिल्यानंतरही लोक संक्रमित होऊ शकतात, परंतु आपल्या शरीरातील एंटीबॉडीज व्हायरस अधिक प्राणघातक होऊ देत नाहीत. अशा परिस्थितीत, लसीमुळे रोगाची तीव्रता कमी होऊ शकते.असं देखील गुलेरिया म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!