Friday, July 1, 2022

मंत्री आदित्‍य ठाकरे यांचा अहमदनगर जिल्‍हा दौरा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्‍टाचार मंत्री मा. आदित्‍य ठाकरे हे दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी अहमदनगर जिल्‍हा दौ-यावर येत असून त्‍यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता मुंबई येथुन खाजगी विमानाने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री साईबाबा देवस्‍थान, शिर्डीकडे प्रयाण.

दुपारी 1.45 वाजता श्री साईबाबा देवस्‍थान, शिर्डी येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता मोटारीने सोनई, ता. नेवासाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता सोनई येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता मुळा

सहाकारी साखर कारखान्‍याच्‍या इथेनॉल प्रकल्‍पाच्‍या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता मोटारीने जि. औरंगाबाद (संभाजीनगर) कडे प्रयाण.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!