माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कालच्या तुलनेत आज शुक्रवारी वाढ झाली आहे.यामुळे चिंता वाढलेली बघायला मिळाली आहे. आज जिल्ह्यात 231 कोरोना बाधित आढळले आहे.
आज शुक्रवारी जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा 231 वर गेला आहे. कालच्या तुलनेत आज यामध्ये वाढ झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर टॉपवर आहे.त्यानंतर
कोपरगाव तालुका दुसऱ्या स्थानी तर राहाता तिसऱ्या स्थानी आहे. मात्र नगर शहर सह सर्व तालुके 55 च्या आत असून दिलासा मिळत आहे.आज शुक्रवारी जिल्ह्यात 231 रुग्णांची नोंद झाली.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 41, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 167 आणि अँटीजेन चाचणीत 23 रुग्ण बाधीत आढळले.
कुठे, किती रुग्ण?
असे एकूण जिल्ह्यात 231 रुगण आढळून आले आहे.