Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात जनता कर्फ्यू काटेकोरपणे पाळा;महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कोरोना बाधितांनी घरामध्ये उपचार न घेता कोव्हिड सेंटरमध्ये दाखल व्हावे, प्रशासनाने निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली व नागरिकांनी नियमांचे काटेकर पालन केले, तर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल.

यामुळे 14 दिवसाच्या जनता कर्फ्यूचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

महसूलमंत्री थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री थोरात बोलत होते.

ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री स्वत: पंतप्रधानांकडे पाठपुरावा करत आहे. हे सर्व असतानाही याला एकच पर्याय आहे, नागरिकांनी घरामध्ये राहणे. नागरिकांना 14 दिवस त्रास होईल.

परंतु यानंतर याचा फायदा मिळणार आहे. आज जे नागरिकांचे जीव जात आहे ते वाचतील. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!