Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यातील या ठिकाणी विनाकारण फिरणा‌ऱ्यांची दंडाऐवजी कोरोना टेस्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :कर्जत शहरात कोरोनामुळे शनिवार व रविवारी संपूर्ण लाॅकडाऊन आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. नगर पंचायतीचे कर्मचारी दंडात्मक कारवाई करीत आहेत.

पोलीस विभाग व कर्जत नगरपंचायतीच्यावतीने नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. तरीदेखील अनेक महाभाग विविध कारणे पुढे करून शहरात फिरत आहेत. याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी

गोविंद जाधव यांनी अनोखी शक्कल लढविली. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना बरोबर घेऊन कर्जत शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

प्रत्येकाची चौकशी करून बाहेर पडण्याचे कारण जाणून घेतले. जे नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत अशा ३० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. कोरोना टेस्ट सुरू झाली आहे याची माहिती मिळताच कर्जत शहर व उपनगरातील रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!