Saturday, November 27, 2021

नेवासा बाजारतळावर बेकायदा देशीविदेशी दारुची विक्री करताना पोलिसांनी एकास पकडले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

मााा महाराष्ट्र :नेवासा खुर्द गावात बाजारतळामध्ये टपरीचे आडोशाला विनापरवाना बेकायदा देशीविदेशी दारुची विक्री करत असलेल्या एका इसमास नेवासा पोलिसांनी छापा टाकुन मुद्देमाला सह पकडले आहे.

याबाबद दिनांक 17/04/2021 मी पोकॉ. वसीम मुस्तफा इनामदार याने नेवासा पोलीस स्टेशनला सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की , दि. 17 एप्रिल 2021 रोजी 4.10 वाजता मी ,पोसई दाते , पोहेको गिते , पोना यादव ,पोकॉ इथापे आसे नेवासा पोस्टे येथे हजर असतांना पोसई दाते

यांनी आम्हाला पोस्टेचे अवारात बोलावुन कळविले की नेवासा खुर्द गावात बाजार तळामध्ये टपरीचे आडोशाला एक इसम हा विनापरवाना बेकायदा देशीविदेशी दारुची विक्री करत आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली असल्याने आपल्याला सदर ठिकाणी जावुन छापा टाकुण

कारवाई करावयाची आहे. असे तोंडी सांगीतल्याने पोहेका गीते यांनी लागलीच दोन लायक पंचाना बोलावुन घेवुन त्यांना बातमीतील हकिगत समजावुन सांगीतल्याने त्यांनी सहमती दर्शवल्याने आम्ही पोलीस स्टाफ व पंच असे नेवासा पोस्टे येथुन नेवासा पोलीस स्टेशन येथुन खाजगी वाहणाने

बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खाजगी वाहण हे नमुद ठिकाणचे थोडे अलिकडे उभा करुन सदर ठिकाणी पायी चालत जावुन बातमीतील खबरी ची खात्री केली असता नेवासा खुर्द गावात बाजारतळामध्ये एका टपरीचे आडोशाला एक इसम आम्हाला दारा विकतांना दिसला.

आमची व पंचाची खात्री झाली असता सदर ठिकाणी ठिक 4.20 वाजता छापा टाकला व सदर इसमास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सिध्देश व्यंकट कराडे (वय 38 वर्षे) रा.कोमटी गल्ली,नेवासा खुर्द, ता.नेवासा असे असल्याचे सांगीतले.

त्यास त्याचे झडतीचा उददेश समजावुन सांगुन दोन पंचासमक्ष त्याची झडती घेता त्यात खालील वर्णनाचा प्रोव्हीशन गुन्हयाचा माल मिळुन आला.त्यात 2550 रूपये किंमतीच्या मॅकडॉल रम व्हीस्की 17 सिलबंद बाटल्या 180 मिली प्रमाणे प्रत्येकी किं 150 रु .दरा प्रमाणे, 2600 रू किं च्या देशी दारु भिंगरी

व संत्रा कंपनीच्या 50 बाटल्या 180 मिली प्रमाणे प्रत्येकी किं 52 रू दरा प्रमाणे असे एकूण 5150 रुपये किंमतीचा प्रोव्हीजन गुन्हयाचा मुददेमाल मिळुन आल्याने तो पोहेकॉ गीते यांनी दोन पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त मुददेमालातुन प्रत्येकी एक सिलबंद बाटली ही जागीच सिल करुन त्यास पोहेकों गीते व दोन्ही पंचाच्या सहयाचे कागदी लेबल लावुन

बाटल्या हया जागीच सिलबंद करुन बाटल्या हया केमीकल तपासणी करीता राखुन ठेवल्या आहे.उर्वरीत मुददेमाल हा पुठयाचे खोक्यात पॅक करुन त्यास पंचाच्या व पोहेकों गीते यांच्या सहयाचे कागदी लेबल लावुन त्या सिल केले आहे व नेवासा पोस्टे येथे आलो आहे .

या फिर्यादी वरून वरील इसमांविरुध्द भादवी कलम 188,269,270 सह मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!