Friday, December 3, 2021

PhonePe करा आणि पेट्रोल भरण्यावर मिळणार कॅशबॅक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. यामुळे लोकांचे बजेट बिघडू लागलेय. जर आपणही पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण असाल तर आपल्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

PhonePe अ‍ॅपवर उपलब्ध माहितीनुसार, इंडियन ऑईल कंपनीने भरलेल्या पेट्रोलवर ही कॅशबॅक सुविधा उपलब्ध असेल. यात तुम्हाला 0.75 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या कॅशबॅकची मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त 45 रुपये आहे.

ही ऑफर 30 जूनपर्यंत आहे. अशा परिस्थितीत, जर आपण आतापासून त्याचा फायदा घेतल्यास आपण 3 महिन्यांत चांगली बचत करू शकता.

कॅशबॅक मिळविण्यासाठी प्रथम पेट्रोल पंपावर इंधन भरा. बिलिंगसाठी आता मोबाईलमध्ये आपला PhonePe अॅप वापरा. पेट्रोल पंपावर देण्यात येणारा PhonePe क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट मोड निवडा आणि पेमेंट करा,

तुम्हाला पैसे भरल्यानंतर 24 तासांत कॅशबॅक मिळेल. हे आपल्याला PhonePe गिफ्ट व्हाऊचर बॅलन्सच्या स्वरूपात मिळेल. आपण ते रिचार्ज किंवा बिल पेमेंट इत्यादीमध्ये वापरू शकता

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!