Sunday, June 4, 2023

ताजनापुर उपसा सिंचन योजनेची 33 KV क्षमतेची 18 किमी पारेषण वाहिनी कार्यान्वयित

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

शेवगाव

शेवगाव तालुक्यातील ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 करिता 33 KV क्षमतेची 18 किलो मीटर अंतराची विज पारेषण वाहिनी कार्यान्वयित करण्यात आली आहे.

उभारणी मंडळ कोल्हापूरचे अधिक्षक अभियंता विजय पाटील यांच्या मार्गदर्शना खाली विद्युत व
म्हैसाळ यांत्रिकी विभाग सांगली, म्हैसाळ कार्यकारी अभियंता विजय वाघमारे , म्हैसाळ विद्युत उप विभाग क्र 2 सांगली उप अभियंता श्री सुरेश माळी, शाखा अभियंता अभिजित धोंगडे व वीजतंत्री रवि कांबळे आणि सदर कामाचे ठेकेदार मे. लक्ष्मी सिव्हिल इंजि.स.प्रा.ली कोल्हापूर यांचे प्रकल्प अधिकारी श्रीधर म्हस्के व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 05 मे रोजी सांयकाली ठीक 6.15 वाजता ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 करिता 132 /33 KV शेवगाव कळयंत्र आवारामधून 33 केव्ही आउटगोइंग फिडर बे तसेच 33 KV क्षमतेची 18 कि मी पारेषण वाहिनी खानापूर मुख्य कळयंत्र आवारापर्यंत यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!