Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात आज कोरोनाचा मोठा विस्फोट 3 हजार 592 रुगण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत आहे. करोना प्रतिबंधासाठी अनेक उपययोजना लागू केलेल्या असल्या तरीही आकडे वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. जिल्ह्यात आजही तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार 592 इतके करोनाबाधित आढळून आले आहे. नगर शहर व ग्रामीण, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी ,आकोले ,कर्जत या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 713, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 967 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 912 रुग्ण बाधीत आढळले.

नगर शहर 849 नगर व ग्रामीण 347 राहाता 312, संगमनेर 217, नेवासा 206 ,राहुरी 202, पाथर्डी 195, अकोले 189 ,कर्जत 159, शेवगाव 153 ,कोपरगाव 144, इतर जिल्हा 127, पारनेर 124, श्रीगोंदा 99,

श्रीरामपूर 98 ,जामखेड 80, भिंगार कंटेनमेंट 77, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर राज्य 02 असे एकूण एक हजार 3592 रुग्ण आढळले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!