Wednesday, May 25, 2022

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये परीक्षा न देता नोकरी ;लाखात पगार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदाच्या 25 जागांसाठी भारती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यासाठी एचपीसीएलतर्फे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. इछुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते 14 मार्च 2022 ते 18 मार्च 2022 दरम्यान अर्ज करू शकतात.या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 25 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.अर्ज प्रक्रियेस सुरुवात – 14 मार्च 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 मार्च 2022

 मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक- इंजिन : 1 पद

– मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक- कोरोजन रिसर्च : 1 पद

– मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक- क्रूड आणि फ्यूल रिसर्च : 1 पद

– मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक- एनालिटिक्स : 2 पद

– सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक- पेट्रोकेमिकल अँड पोलीमार : 3 पद

– सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक- इंजिन : 1 पद

– सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक- नोवल सेपरेशन : 2 पद

– सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक- कॅटलिस्ट स्केल अप : 2 पद

– वरिष्ठ अधिकारी- पेट्रोकेमिकल अँड पोलीमार : 3 पद

– वरिष्ठ अधिकारी- इंजिन : 3 पद

– वरिष्ठ अधिकारी- बॅटरी रिसर्च : 1 पद

– वरिष्ठ अधिकारी- नोवल सेपरेशन : 2 पद

– वरिष्ठ अधिकारी- पावती अपग्रेडेशन : 1 पद

– वरिष्ठ अधिकारी- क्रूड आणि फ्यूल रिसर्च : 1 पद

– वरिष्ठ अधिकारी- एनालिटिक्स : 1 पद

या पदांसाठी 9 मार्च रोजी नोटिफिकेश जारी करण्यात आले आहे. 18 मार्च 2022 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. मुंबई शहरात ही नोकरी असणार असून इंजिनिअरींगचे काम करावे लागणार आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. तसेच उमेवारांचे वय 27 ते 50 वर्षांच्या आत असावे.

असे असेल वेतन –

पात्र उमेदवारांची पदानुसार वर्गवारी करण्यात येणार आहे. A, B, C, E, F अशी वर्गवारी करण्यात आली आहे आहे. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे पगार मिळेल…

A – 60,000 ते 1,80,000 पर्यंत

B – 70,000 ते 2,00,000 पर्यंत

C – 80,000 ते 2,20,000 पर्यंत

E – 1,00,000 ते 2,60,000 पर्यंत

F – 1,20,000 ते 2,80,000 पर्यंत

असा करा अर्ज –

पात्र उमेदवारांनी 18 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी HPCLचे अधिकृत संकेतस्थळावर https://www.hindustanpetroleum.com/ जाऊन अर्ज करु शकतात.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!