Tuesday, May 17, 2022

नगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नागेबाबा फर्निचर मॉलचे उद्घाटन संपन्न

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा फर्निचर मॉलचे उद्घाटन देवगड येथील गुरूवर्य हभप मंहत भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सायंकाळी पाच वाजता करण्यात आले.

या प्रसंगी लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.सकाळी या नागेबाबा फर्निचर मॉलला शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,

नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नेवासा पंचायत समितीच्या सभापती सौ सुनीताताई गडाख, नेवासा बाजार समितीचे सभापती शिवाजीराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांनी भेट दिली.

संध्याकाळी उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर मंहत सुनिल गिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक, माजी आमदार लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग अभंग, बाळकृष्ण महाराज सुडके, काशिनाथ नवले,

तुकाराम मिसाळ,कडुभाऊ काळे, शिवाजी कपाळे,कादे महाराज, अजित मुरकुटे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ‌सकाळपासून फर्निचर मॉलला भेट देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्राहकांनी भेट दिल्या.

येणाऱ्या प्रत्येकांचे स्वागत लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अशोक मिसाळ ,मारूतराव नजन, बापुसाहेब नजन, बाबासाहेब नजन, तहसीलदार राजेंद्र नजन , किशोर मिसाळ, योगेश मिसाळ, यशवंत मिसाळ, आदिनाथ भाकरे,

अरविंद वीर,नाचन मामा,दातीर मामा, गोरक्षनाथ मिसाळ, फर्निचर मॉल सर्व कर्मचारी यांनी स्वागत केले आहे.मंहत भास्करगिरी महाराज यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले की नागेबाबा फर्निचर मॉलमुळे परीसरांचे वैभव निर्माण झाले आहे.

नागेबाबा फर्निचर मॉल हे नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी ठिकठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे. व्यवसाय खूप मोठा करा पण ज्याठिकाणीहून आपण सुरूवात केली . त्याठिकाणाला कधी विसरू नका असे भास्कर गिरी महाराज यांनी सांगितले.

माजी आमदार नरेंद्र घुले पाटील बोलताना म्हणाले की छोट्या वस्तूंचं रुपांतर मॉलमध्ये होणे हे खुप मोठं यश आहे.सर्वसामान्य माणूस नजरेसमोर ठेवून काम केले तर त्यांचा यश लाभ नक्कीच मिळतो.प्रमाणिक कष्ट आशीर्वाद यामुळे हे यश शक्य आहे असे घुले म्हणाले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागेबाबा परीवार व श्रीरामसेवा मंडळ यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश महाराज चौधरी यांनी केले तर आभार बापुसाहेब नजन यांनी केले.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!