Friday, May 20, 2022

AC घ्यायचा का ? ४०० रूपयांमध्ये मिळतोय हा AC

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उन्हाचा पारा वाढल्याने गरमीमुळे झोप पण लागत नाही. मग एसी घेण्याचा विचार डोक्यात भिरभिरू लागतो. मग ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. एसी घ्यायचा म्हणजे खर्च भरपूर येणार असा विचार पटकन डोक्यात येतो. तुम्ही देखील

कमी बजेटमुळे एसी खरेदी करणे टाळत असाल, तर काळजी करण्याचे कारण नाही. पण आता तुम्ही अवघ्या ४०० रूपयात मिनी पोर्टेबल एसी घरी आणू शकता. खास गोष्ट म्हणजे हे एका बॉक्समध्ये येतात व तुम्ही कोठेही घेवून जाऊ शकता.

तुम्ही तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा मुलांच्या टेबलवर ठेवण्यासाठी कूलिंग डिव्हाइस शोधत असाल, तर तुमच्यासाठी मिनी पोर्टेबल एसीचा पर्याय योग्य असेल. हे डिव्हाईस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून खरेदी केले जाऊ शकते.

त्याची किंमत ४०० रुपयांपासून सुरू होते आणि २००० रुपयांपर्यंत जाते. हे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि आकारांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे मॉडेल निवडू शकता.

तुम्ही तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा मुलांच्या टेबलवर ठेवण्यासाठी कूलिंग डिव्हाइस शोधत असाल, तर तुमच्यासाठी मिनी पोर्टेबल एसीचा पर्याय योग्य असेल. हे डिव्हाईस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून खरेदी केले जाऊ शकते.

त्याची किंमत ४०० रुपयांपासून सुरू होते आणि २००० रुपयांपर्यंत जाते. हे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि आकारांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे मॉडेल निवडू शकता.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...

तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक विकत घेताय सावधान

माय महाराष्ट्र न्यूज:ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे वाढते अपघात पाहून परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. या ई-बाईक जर राज्य...
error: Content is protected !!