Friday, May 20, 2022

नगर ब्रेकिंग:पीकअप् जीप व छोटा हत्तीचा भीषण अपघात दोन जण ठार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे गावाच्या हद्दीत पीकअप् जीप व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी व छोटा हत्तीचा चालक या दोघांचा मृत्यू झाल्याची

घटना शनिवारी घडली. ही माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, महिंद्रा पीकअप जीप (एमएच १४ ईएम २३८४) व छोटा

हत्ती (एमएच १४ जेएल ५७६९) यांची नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावच्या नजिक असणाऱ्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात छोटा हत्तीमधील प्रवासी

संदीप जयसिंग सुपेकर (वय ४१, रा. नांदूर खंदर माळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जागीच ठार झाले. तर चालक अमर चंद्रकांत रोडे (वय २६, रा. धामणी, ता. आंबेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात

नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.याबाबत अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन डोळस करीत आहेत.

दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

ताज्या बातम्या

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...
error: Content is protected !!