Wednesday, May 25, 2022

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे बाप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्‍याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून महाविकास आघाडी सरकारने स्वत:ची कबर खोदली आहे. अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज केली.

तसेच राज्‍याच्या अर्थसंकल्‍पात सिंधुदुर्गसाठी काहीही तरतूद झालेली नाही. त्‍यामुळे सिंधुदुर्गला काय मिळालं हे पालकमंत्री आणि इथल्‍या सत्ताधारी आमदारांनीच सांगावं असेही ते म्‍हणाले. श्री.राणे यांनी पडवे

येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, ” देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून महाविकास आघाडीने मोठी चूक केली. देवेंद्र फडणवीस हे तुमचे बाप आहेत हे महाविकास आघाडी सरकारने विसरू नये. आयुष्यभर महाविकास आघाडीचे सरकार नसेल

हे पोलिस प्रशासनानेही लक्षात घ्यावं. तत्‍कालीन पोलिस आयुक्‍त परमविर सिंग यांनी महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर काम केलं; पण ते अडचणीत असताना आता त्‍यांना वाचवायला कुणीही आलेलं नाही.

तुम्‍ही ज्‍या ज्‍या गोष्‍टी करताय त्‍याची नोंद होतेय हेही लक्षात ठेवावं.ते म्‍हणाले, भाजपचा जो जो नेता सरकारच्या विरोधात बोलतोय, त्‍याला महाविकास आघाडी अडकविण्याचा प्रयत्‍न करतंय. संतोष परब हल्‍ला प्रकरण

आमच्या मुंबईच्या घराचं प्रकरण यात आम्‍हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्‍न केला. तसाच प्रकार आता भाजपच्या इतर नेत्‍यांविरोधात सुरू आहे; मात्र आघाडी सरकारने एक लक्षात घ्यावं की सुरवात तुम्‍ही केलीय आणि त्‍याचा शेवट मात्र भाजप करणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने सुशांतसिंग रजपूत, टीआरपी घोटाळा, कंगणा राणावत आदी प्रकरणांमध्ये मुंबईचे तत्‍कालीन आयुक्‍त परमविरसिंग यांचा वापर करून घेतला. त्‍यानंतर परमविर सिंग अडचणीत आल्‍यानंतर त्‍यांचा वाचवायला कुणीही आलेलं नाही.

त्‍यांना स्वत:च लढावं लागतंय. यातून पोलीस प्रशासनाने काय तो बोध घ्यावा असे राणे म्‍हणाले.मोदींचे फोटो दाखवून शिवसेनेने मत मिळविली. १८ खासदार आणि ५६ आमदार निवडून आणले

मात्र आता सरकारने राजीनामा दिला. तर उत्तरप्रमाणे पेक्षाही खराब हालत शिवसेनेची होईल .असं राणे म्हणाले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!