Monday, May 23, 2022

विरोधी पक्षनेते फडणवीस यांना पोलिसांची नोटीस;नोटिशीची भेंड्यात भाजपाकडून होळी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना आज 11 वाजता चौकशीसाठी बीकेसी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. दरम्यान फडणवीस यांना चौकशीची नोटीस आल्यानंतर राज्यातील

भाजप नेते अधिक आक्रमक झाले असून, ठिकठिकानी या नोटीसीच्या होळी करण्यात येत आहेत.पोलिसांनी पाठवलेली नोटिशीची होळी आज नेवासा तालुक्यातील भेंडा तालुका या ठिकाणी होळी करण्यात आली. तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी सडकून टीका केली.

ते म्हणाले की महाविकास वसुली सरकारचा धिक्कार करण्यात आला. हे सरकार म्हणजे कुठलीच नीतिमत्ता नसणारी अनैतिक सरकार आहे शेतकऱ्यांना त्रास देणारे सरकार आता दर दोन महिन्याला पाच पाच हजार वसूल करणारे

वसुली करत आहे सरकार संन्याशाला फाशी व चोराला आश्रय देणाऱ्या या सरकारचा धिक्कार व निषेध करतो अशी जोरदार हल्ला फुलारी यांनी केला आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे , येडूभाऊ सोनवणे, आण्णा पाटील गव्हाणे महेश राव नवले,देवेंद्र काळे ,विनायक मिसाळ ,

समीर शेख, जावेद शेख, संभाजी मिसाळ , पिंटूशेठ वाघडकर, भाऊसाहेब शिरसाठ ,राजेंद्र नवले अविनाश सरोदे,बाबासाहेब शिरसाठ नवनाथ फुलारी आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजर होते.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!