Friday, May 20, 2022

मोबाईलमध्ये लगेच ‘या’ 5 सेटिंग्स करा ;तुमचा डेटा कधीच नाही चोरी….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्मार्टफोनच्या वापरासह सायबर क्राईमचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. मोबाईल डेटा चोरी होण्याच्या घटना सतत घडत असतात. अशात तुम्हाला जर तुमचा मोबाईल डेटा सुरक्षित ठेवायचा असल्यास ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

आम्ही तुम्हाला अशा काही 5 सेटिंग्स सांगणार आहोत ज्या मोबाईलमध्ये केल्यास तुमचा डेटा सुरक्षित राहील.लोकांना अनेक अ‍ॅपची गरज असते. तुमच्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, लोकेशन, कॅमेरा, मायक्रोफोन आदी संवेदनशील डेटा

असल्याने अ‍ॅप रिक्वेस्ट सेटिंग करणे गरजेचे असते. ही सेटिंग सक्षम करण्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर अ‍ॅप आणि नोटिफिकेशनवर जावे लागेल. त्यानंतर अ‍ॅपवर जाऊन परवानग्या बदलू शकतात.

लॉक स्क्रीन या सेटिंगवर फक्त मर्यादित सामग्री चालू ठेवावी. लॉक स्क्रीनवर दिसणारा कोणताही डेटा तुम्हाला हानी पोहचवू शकतो. त्यामुळे सेटींग्समध्ये जात अ‍ॅप आणि नोटिफिकेशनमध्ये जावे. याठिकाणी गेल्यावर तुम्ही संवेदनशील

संदेशासह अ‍ॅपच्या सूचना बंद करू शकतात.ही सुविधा जवळपास सर्वच Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यांच्या मदतीने तुम्ही फोन चोरीला गेल्यास डेटा उडवून त्याचा बॅकअप घेऊ शकतात. या फीचर्सच्या मदतीने तुमचा डेटा चुकीच्या

हातात जाण्यापासून वाचू शकतो. या सर्व सेटिंग्स तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये केल्यास तुमचा डेटा सुरक्षित राहण्यास मदत होते.गुगल प्ले प्रोटेक्ट सेटिंग सुरु केल्यावर google तुमच्या स्मार्टफोनमधील प्रत्येक अ‍ॅप स्कॅन करत कोणतेही हानिकारक अ‍ॅप असल्यास

 त्याबद्दल तुम्हाला सूचना देते. ही सेटिंग सुरु करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड आणि सुरक्षा सेटिंग्जवर जावे लागेल. त्यानंतर सिस्टीम सिक्युरिटीवर जावे. येथे गुगल प्ले प्रोटेक्ट चालू करून सेटिंग बदलू शकतात.

स्क्रीन पिनींग हा एक सक्षम असा पर्याय आहे जो तुमच्या मोबाईलचे अ‍ॅप सुरक्षित ठेवतो. यामुळे तुम्ही पासवर्ड आणि पॅटर्नच्या मदतीने तुमचे अ‍ॅप लॉक करू शकतात. यासाठी तुम्हाला सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर

पासवर्ड आणि सुरक्षावर जात सिस्टीम सुरक्षा पर्याय निवडा. त्यानंतर स्क्रीन पिनिंग सेटिंग तुम्ही वापरू शकतात.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!