Monday, May 23, 2022

फक्त 643 रुपयामध्ये खरेदी करा गॅस सिलिंडर; जाणून घ्या सर्व माहिती

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गृहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. होळीच्या आधी तुम्ही स्वस्तात गॅस सिलिंडर बुकिंग करणार असाल तर एक दिलासादायक बातमी आहे. तुम्ही फक्त 634 रुपयांमध्ये

गॅस सिलिंडर बुक करू शकता. जाणून घेऊया नेमकं कशी असणार प्रक्रिया…सरकारी इंधन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी स्वस्त सिलिंडरची योजना आणली आहे. महागाईच्या काळात तुम्ही फक्त 634

रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करू शकता. या सिलिंडरचे नाव कम्पोजिट सिलिंडर आहे.हा 14 किलोच्या सिलिंडरच्या वजनाच्या तुलनेत हलका आहे. हा सिलिंडर एका हातानेदेखील उचलू शकतो.सामान्यपणे घरी वापरण्यात येणाऱ्या

सिलिंडरच्या तुलनेत हा सिलिंडर 50 टक्क्यांनी हलका आहे.कम्पोझिट सिलिंडर वजनाने हलका आहे. ग्राहकांना या सिलिंडरमध्ये 10 किलो एलपीजी गॅस मिळतो. त्यामुळे या सिलिंडरची किंमत कमी आहे. हे सिलिंडर पारदर्शी आहेत.

हा सिलिंडर तुम्ही फक्त 633.5 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हा सिलिंडर नेता येऊ शकतो. तुमचे कुटुंब छोटे असल्यास हा चांगला पर्याय आहे. हा नवा सिलिंडर गंजणार नाही.

त्याशिवाय याचा स्फोटदेखील होणार नाही. हा सिलिंडर पारदर्शी असून ग्राहकांना किती गॅस शिल्लक आहे, हेदेखील समजणार आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!