Tuesday, May 17, 2022

तुम्ही शारीरिक संबंध ठेवणचं बंद केलं ? हे आहे आरोग्याला धोके

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शारीरिक संबंधांकडे पाहण्याची आपली दृष्टी थोडी वेगळी असते. केवळ शारीरिक सुख मिळण्यासाठी नव्हे तर जोडीदाराबरोबर चांगले शारीरिक संबंध आवश्यक असतात असे देखील नाही.

तर शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक संबंध चांगले असायला हवे. स्त्री-पुरुषाच्या नात्यामध्ये मानसिक किंवा भावनिक जवळीक जास्त महत्त्वाची असते.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक संबंधांमध्ये योग्यरितीने समतोल असणे आवश्यक आहे. कामाचे वाढते तास, थकवा, सोशल मीडियाचा अतिवापर यांचा संबंधांवर परिणाम होत असताना दिसून येतो.

पण आपले एकूण वैयक्तिक, मानसिक, भावनिक आणि पर्यायाने सामाजिक जीवन चांगले राहावे असे वाटत असल्यास जोडीदारावर प्रेम , माया आणि शीरीरिक संबंध चांगले असणे खूप गरजेचे आहे. यामुळे शारीरिक संबंधांमध्ये समतोल असणे

आवश्यक असते. शारीरिक संबंधांमुळे ऑक्सिटोसिन हे संप्रेरक म्हणजेच हॉर्मोनची निर्मिती होत असते. या हॉर्मोनमुळे आपल्याला मानसिक समाधान आणि पर्यायाने मानसिक शांती मिळण्यास मदत होत असते. यामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो.

उदासिनता, नैराश्य कमी होऊन आपल्या मनात सुरक्षिततेची भावना वाढत असते.शारीरिक संबंध मानसिक आरोग्याविषयी शारीरिक आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते. शारीरिक संबंधांमुळे एकप्रकारचा व्यायाम होत असतो.

मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर शारीरिक संबंधांमुळे रक्ताभिसरण सुधारत असते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होत असते. रक्तदाब कमी होणे, पचनक्रिया सुधारणे, त्वचा उजळ होणे हे देखील फायदे दिसून येत असतात. असे असले

तरी शारीरिक संबंध हे सुरक्षितच असायला हवेत अन्यथा त्यामधून उद्भवणाऱ्या अडचणी या जोडप्यांना आणि कुटुंबियांना त्रासदायक ठरत असतात. आता शारीरिक संबंधांची वारंवारीता काय असावी असा देखील प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असतो.

तर साधारणपणे 40 वयाच्या आत जोडप्यांमध्ये आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा शारीरिक संबंध येणे, 40 नंतर आठवड्यातून किमान 1 वेळा आणि वयाच्या 60 नंतर 2 आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध असायला हरकत नाही.

मात्र, याचे प्रमाण व्यक्तींनुसार बदलत असतात, पण त्याचा समतोल साधणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे – मुख्यमंत्री “१ मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस...

नेवासा(तालुका प्रतिनिधी):--  राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क...

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...
error: Content is protected !!