Wednesday, May 25, 2022

नगर ब्रेकिंग:छोटा हत्तीचा भीषण अपघात:एक ठार, सहा गंभीर जखमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज सोमवारी नगर जिल्ह्यातून जेजुरीला देवदर्शनासाठी जात असताना छोटा हत्तीचा अपघात झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी

शिवारात सोमवार पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे.याबाबत माहिती अशी की वैभव योगेश गिरी चालक (वय 25), आकाश दत्ता खोडे (वय 21), पुजा दत्तात्रय खोडे (वय 23),

प्रिया शरद आंबेकर (वय 23), चेतन गणेश शिंदे (वय 10), ताराबाई दत्तात्रय खोडे (वय 35), जनाबाई पुंडलिक खोडे (वय 65) हे सर्वजण नाशिक मधील पंचवटी येथील राहणारे आहेत. हे सर्व जण नाशिक येथून छोटा हत्तीतून जेजुरीला देवदर्शनासाठी पुणे-नाशिक

राष्ट्रीय महामार्गाने जात होते.सोमवारी पहाटे बोटा शिवारातील माळवाडी येथे आले असता त्याच दरम्यान त्यांच्या छोटा हत्तीचा अपघात झाला. अपघात झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव

घेतली आणि या सर्व जखमींना टेम्पोतून बाहेर काढले. त्यानंतर औषधोपचारासाठी खासगी हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र औषध उपचारा दरम्यान जनाबाई पुंडलिक खोडे यांचा मृत्यू झाला

आहे तर वरील सहा जण गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान या अपघातात छोटा हत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!